संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 ************
+91 ************
ई-मेल :
gpmogre01@gmail.com
पत्ता
मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक ४२२४०३
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मोगरे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मोगरे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे. मौजे मोगरे गाव दारणा नदीच्या किनारी वसलेले असुन हिरवळीने नटलेला समृद्ध परिसर आहे
मोगरे गाव दारणा नदीच्या किनारी वसलेले असुन हिरवळीने नटलेला समृद्ध परिसर आहे . इगतपुरी तालुका पेशवे काळापासुन धरणांचा समृद्ध तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो
शेती, मोगरे मध्ये मुख्ये पिक हे भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच भुईमुग ,सोयाबीन , वरई, नाचनी, हे पिक घेतले जाते. तसेच काही प्रमाणात बागायती पण केली जाते.
१६२० (२०११ जनगणनेनुसार)
स्त्री :- ७८२
पुरुष :- ८३८
अनु-जमाती :- १४८३
अनु-जाती :-106