ग्रामपंचायत मोगरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 ************
+91 ************

ई-मेल :

gpmogre01@gmail.com

पत्ता

मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक ४२२४०३

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मोगरे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मोगरे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे. मौजे मोगरे गाव दारणा नदीच्या किनारी वसलेले असुन हिरवळीने नटलेला समृद्ध परिसर आहे

  • मोगरे गाव दारणा नदीच्या किनारी वसलेले असुन हिरवळीने नटलेला समृद्ध परिसर आहे . इगतपुरी तालुका पेशवे काळापासुन धरणांचा समृद्ध तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो

शेती, मोगरे मध्ये मुख्ये पिक हे भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच भुईमुग ,सोयाबीन , वरई, नाचनी, हे पिक घेतले जाते. तसेच काही प्रमाणात बागायती पण केली जाते.

१६२०  (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :-  ७८२

पुरुष :- ८३८

अनु-जमाती :- १४८३

अनु-जाती :-106