ग्रामपंचायत मोगरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती

 स्थापना ता. १०/११/१९९५

गावाचे नाव : मोगरे ता.इगतपुरी

सांकेतांक : १८३०२७

 

१) ग्रामपंचायत स्थापना दिनांक :- १०/११/१९९५

२) ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- १६२० (२०११ जनगणनेनुसार)

  • स्त्री :- ७८२
  • पुरुष :- ८३८
  • अनु-जमाती :- १४८३
  • अनु-जाती :-106

३) एकूण प्रभाग संख्या : ०३

४) एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : १०

  • स्त्री : ०५
  • पुरुष : ०५

५) गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :-५५६ हेक्टर

  • बागायत : हे.
  • जिरायत : हे.
  • बिनशेती : हे.
  • एकूण खातेदार संख्या :

६) गावाचे एकूण मतदान केंद्र :०१

  • एकूण मतदार संख्या :१३६२
  • पुरुष :७००
  • स्त्री :६६२
  • तृतीयपंथी : ००

७) गावातील कुटुंब संख्या :- ३२० (२०११ च्या जनगणनेनुसार)

८) गावातील बांधीव मिळकती :-

९) गावातील नळजोडणी धारक :- (मार्च २०२५ पर्यंत)

१०) सांडपाणी व्यवस्था :

  • मी.मी. भूमिगत गटार
  • मी.मी. भूमिगत गटार

११) वृक्ष लागवड :

  • रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
  • मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
  • शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.

धार्मिक सोहळे आणि सण

मोगरे गावामध्ये विविध धार्मिक सण आणि सोहळे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात: दिवाळी, गणेश चतुर्थी, होळी यांसारखे सण मुख्यतः धार्मिक एकतेचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामदैवत आणि मंदिर पूजे देखील इथे नियमितपणे होतात, ज्या लोकांचे एकत्रित सामाजिक बंध दृढ करतात.

मुख्य व्यवसाय:

शेती, पशुपालन, लघुउद्योग

पाण्याचा स्रोत

विहीर, नळयोजना

लोकसंख्या

प्रमाण

संख्या

एकूण लोकसंख्या

१६२०   (२०११च्या जनगणनेनुसार)

घरांची संख्या

३३४

लोकसंखेतील स्त्रियांचे प्रमाण

९०

स्त्री साक्षरता प्रमाण

७८

एकूण साक्षरतेचे प्रमाण

९०

अनुसूचित जमाती संख्या

१४८३

अनुसूचित जात संख्या

१०६    

रोजगारी लोकसंख्या

 

लहान (०ते ६) मुलांची संख्या

 

(० ते ६) मुलींची संख्या

 

ग्रामस्तरीय कर्मचारी

अ.क्र

कर्मचाऱ्याचे नाव

पदनाम

मनीषा ढोरे

मुख्याध्यापक जि.प. शाळा मोगरे

जाधव सर

प्रा. शिक्षक

श्रीमती. भीमाबाई साबळे

अंगणवाडी सेविका

 

आरोग्यसेविका

श्री .श्याम म्हसळे  

आरोग्यसेवक

श्रीमती. भारती देवराम गवारी

आशा सेविका

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
22000
पुरुष
800
महिला
600
गृहसंख्या (घरांची संख्या):
300
प्रशासकीय संरचना
1
2
6
3